रौप्य महोत्सवी वर्ष २०१०-११

घडामोडी

आगामी आकर्षणे
  • मासिक साहित्यिक बैठक - २७ फेब्रुवारी २०११
  • १९ वा प्रातिनिधिक कवितासंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर
  • ज्येष्ठ ललित लेखक रविंद्र पिंगे व्यक्ति आणि वाङमय चर्चासत्र
  • कवितेची कार्यशाळा
  • वाङमयीन सहल  
मागील संदर्भ
  • १०० वे कविसंमेलन नुकतेच, २३ जानेवारी २०११ रोजी पार पाडले.
  • रौप्यमहोत्सवीवर्षांनिमित्त साहित्यिकांचा मेळावा - २३ जानेवारी २०११ रोजी पार पडला.