रौप्य महोत्सवी वर्ष २०१०-११

डॉ. शंतनू चिंधडे

डॉ. शंतनू चिंधडे

  • डी. ओ. (लंडन) डी.ओ.एम.एस. (पुणे), नेत्रतज्ञ, पुण्याच्या बी. जे. मेडिकल व ससून रुग्णालयाचे माजी विद्यार्थी.
  • एम. बी. बी. एस. व डी. ओ. एम. एस. नेत्रविषयक पदविका.
  • १९७१ साली इंग्लंडला नेत्रविषयक अनुभव व प्रशिक्षणासाठी ८ वर्षे वास्तव्य.
  • रोंयल कॉलेज ऑफ फिजि. व सर्जन ची पदवी.
  • गेली ३० वर्षे पुण्यात नेत्रतज्ञ म्हणून व्यवसाय
  • पुण्याच्या व्यावसायिक वास्तव्यात जवळ जवळ १० रुग्णालये व सामाजिक संस्थानातून मानद नेत्रसेवा.

  • वैद्यकीय लेखन नेत्रविषयक ७ पुस्तकांचे लेखन
    1. आपले डोळे
    2. आपली ज्ञानेंद्रिये
    3. डॉक्टर, माझे डोळे
    4. सुंदर माझे डोळे
    5. चांगल्या डोळ्यांसाठी
    6. डोकेदुखी व उपचार
    7. आपले आरोग्य
  •   डॉक्टर, माझे डोळे या पुस्तकास राज्यशासनाचा पुरस्कार  १९९४
  • नेत्रविषयक व्याख्याने, नेत्रशिबिरांचे आयोजन रेडिओ दूदर्शनवर अनेकवेळा सहभाग.

  • वाङमयीन लेखन व कार्य गेली ४५ वर्षे मराठी कविता लेखन   
  • घराण्यातली कविंची तिसरी पिढी (आजोबा, वडील, स्वतः)
  • स्वलिखित कविता संग्रह
    1. इंग्लंडच्या कविता  - १९८९ 
    2. चंद्राचाफा २०१०
  • संपादित पुस्तके एकूण १८ प्रातिनिधीक कवितासंग्रहाचे संपादन (यातून १५० कवींच्या १५०० कविता संपादित)
  • विविध नियतकालिकातून - ललित, समीक्षात्मक, पुस्तक परिचयात्मक दिवाळी अंक इ. ललित लेखन असे ५०चे वर लेख प्रकाशित.
  • विविध पुस्तकांना आस्वादक, आशीर्वादपर प्रस्तावना असे १५ लेख
  • वाङमयीन पुरस्कार स्वामी विवेकानंद काव्यसेवा पुरस्कार
  • कला आरध्ये प्रतिष्ठानचा कलागौरव पुरस्कार
  • महाराष्ट्र राज्य आयोजित दिवाळी अंकातील उत्कृष्ठ कथांवरील परीक्षणासाठी सतत ५ वर्षे पुरस्कार
  • अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निमंत्रित कवी म्हणून ५ वेळा निवड
  • ५० च्या वर विविध ठिकाणांच्या कवि संमेलंनातून निमंत्रित कवी म्हणून सहभाग
  • शब्दवैभवसाहित्यप्रेमी मंडळ या वाङमयीन संस्थेचा संस्थापक १९८६.
  • या संस्थेच्या मध्यमातून गेली २५ वर्षे गुणी कवि व लेखकांसाठी कार्य
  • आगामी कोवळा चंद्र (ललित लेख संग्रह)