रौप्य महोत्सवी वर्ष २०१०-११

संपादने

डॉ. शंतनू चिंधडे यांनी संपादित केलेले प्रातिनिधिक कविता संग्रह:

अ.क्र.
संग्रहाचे नाव
इ.सन.
प्रकाशक
1.
शब्द वेचिता बहरू
आक्टोबर २००३
स्नेहवर्धन
2.
मन रंगांचे आभास
आक्टोबर २००३
स्नेहवर्धन
3.
प्रहवतील पक्षी
मार्च २००४
स्नेहवर्धन
4.
कोवळे ऋतु
मार्च २००४
स्नेहवर्धन
5.
फुलांचे गांधकोष
मे २००४
स्नेहवर्धन
6.
चांदण्यांची अक्षरे
एप्रिल २००५
स्नेहवर्धन
7.
कळीचे फूल होताना
ऑगस्ट २००५
 स्नेहवर्धन
8.
रेशीम धारा
जून २००६
स्नेहवर्धन
9.
सोनकवडसे
आक्टोबर २००६
स्नेहवर्धन
10.
लाघवाचे दिवे
मार्च २००७
स्नेहवर्धन
11.
चंद्रझुला
आक्टोबर २००७
स्नेहवर्धन
12.
मौन पाखरे
डिसेंबर २००७
स्नेहवर्धन
13.
गगनगंध
जानेवरी २००८
चंद्रकला
14.
प्राजक्तवेणा
एप्रिल २००८
चंद्रकला
15.
घुंगुरमाया
जानेवरी २००९
चंद्रकला
16.
अलगुज गाणे
अक्टोबर २००९
चंद्रकला
17.
हळवे दहीवर
मे २०१०
चंद्रकला
18.
कोमल रेषा
ऑक्टोबर २०१०
चंद्रकला

डॉ. शंतनू चिंधडे यांच्या पुस्तकांची व संपादित प्रतींनिधिक काव्यसंग्रहांची मुखपृष्ठे